आरोग्य भरती 2021 असा करा अर्ज

जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखालील आरोग्य विभागाशी संबंधीत पवभरतीयायत जाहीर प्रकहन जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील गट क संवर्गातील रिक्त पदाच्या भरतीसाठी माहे मार्च, २०११ मध्ये शासनाच्या महाआरटी मार्फत महापोर्टलवर जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु तत्कालीन परिस्थितीत महापोर्टल बंद झाल्याने सदरची परिक्षा प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही दरम्यान कोचिङ-१९ साधरोगाच्या पार्श्वभुमीवर तसेच इतर साथ रोगाची शक्यता लक्षात घेता ग्रामिण भागातील जनतेला तात्काळ आरोग्य सेवा मिळणे आवश्यक असल्याने ग्राम विकास विभागाअंतर्गत जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागाशी संबंधीत आरोग्य सेवक, आरोग्य सेषिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गातील माहे मार्च २०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीमधील नमुद सर्व ५ रिक्त पदांची भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सदर जाहिरातीनुसार भरावयाच्या रिका पदांचा सुधारित तपशिल खालील प्रमाणे आहे:- दिव्यांगांकरीता आरक्षीत पदे जाहिरात क्रमांक ०१/२०१९ मध्ये नमूद आरोग्य विभागाशी संबंधीत उपरोक्त ५ संवर्गातील पदांपैकी दिव्यांगांकरीता निश्चित करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये शासन, ग्राम विकास विभागाकडील निर्णय अनुसार दिलेल्या सूचनेप्रमाणे खालील प्रमाणे सुधारित दिव्यांगांसाठी आरक्षण नमुद करण्यात येत आहे.
पदाचे नाव मार्च २०१५ मार्च २०१९ च्या दिव्यांगांकरिता | एकूण भरावयाच्या दिव्यांगांच्या रिका च्या जाहिराती जाहिरातीतील सुधारित पदे पांचे समांतर आरक्षण नुसार दिव्यांगांकरिता आरक्षणा भरावयाची आरक्षीत नुवार रिक्त पदे पदसंख्या पदसंख्या

माहे मार्च,२०१९ मध्ये आरोग्य विभागाशी संबंधित पक्षांकरिता आवेदनपत्र सादर केलेल्या सर्व उमेववारांसाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत: १. माहे मार्च, २०१९ मधील जाहिरातीनुसार आरोग्य विभागाशी संबंधीत पदांजरीला अर्ज सादर केलोल्या सर्व उमेदवारांनी www.mahardidrp.com या संकेत स्थळावर जाऊन login आवश्यक आहे.

आरोग्य भरती

२. माहे मार्च, २०१९ मध्ये आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता व आरोग्य पर्यवेक्षक या ५ संवर्गाकरीता आवेदनपत्र / अर्ज सादर केलेल्या उमेदवारांपैकी सामाजिक व शैक्षणीक दृष्टया मागास (SERC) प्रवर्गातील उमेदवारांव्यतिरिक्त इतर प्रवर्गातून अने सादर केलेले उमेदवार संबंधीत प्रवर्गातून परिक्षेकरीता पात्र राहतील.
३. मा.सर्वोच्च न्यायालयाने विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक १५७३७४२०१९ व इतर याचौकांमध्ये शासकिय नोकऱ्यांमधील नियुक्त्यांसाठी सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण रह
ठरविले आहे. सामान्य प्रशासन विभागाने सामाजिक व शैक्षणीक दृष्टया मागास (एसईबीसी) प्रवर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ देण्याबाबत क.राआधो-४०१९/प्र.क्र.३४१६-
अ. दिनांक २३ डिसेबर २०२० च्या शासन निर्णयान्वये मान्यता दिली आहे. यानुसार सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गात अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्वल प्रवर्गातून (EWS) आरक्षणाचा लाभ घेणे ऐच्छिक असेल. या अनुषंगाने सामाजिक व शैक्षणिदृष्ट्या मागास (SEBC) प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बला प्रवर्गाबाबत (EWS) अथवा खुल्या प्रवर्गाबाबत बरेलप्रमाणे नमुद संकेत स्थळावर दिनांक ०१ सप्टेबर,२०२१ ते १४
सप्टेंबर,२०२१ या कालावधीत विकल्प दयायेता. उमेदवाराने एकदा दिलेल्या विकल्पामध्ये कुठल्याही प्रकरचा बदल करता येणार नाही. तथापि ज्या सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEDC) प्रवर्गातील
उमेदवाराने आर्थिकदृष्टया मागास (EWS) प्रवर्गाचा विकल्प दिला आहे. त्याने परिक्षेपूर्वी सक्षम अधिकान्यांचे आर्थिकदृष्टया मागास (EWS) प्रवर्गाचे प्रमाणपत्र जिल्हा निवड समितीकडे सादर करणे बंधनकारक आहे. परिक्षेच्या दिनांकानंतर सादर केले जाणारे आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे (EWS) प्रमाणपत्र प्राहय धरले जाणार नाही,

आरोग्य भरती
४. जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (SERC) प्रवर्गातील उमेदवार युल्या प्रवर्गाचा विकल्प देतील ते उमेदवार अथवा ने सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) प्रवर्गातील उमेदवार आर्थिक दृष्ट्या
मागास प्रपर्गाचा विकल्प सादर करणार नाहीत. तथापी, खुल्या प्रवर्गातील वयोमर्यादेकरिता पात्र आहेत अशा उमेदवारांना पुल्या प्रचार्गातील उमेदवार म्हणून गणण्यात येईल, अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी लागू असलेले परिक्षा शुल्क (या पूर्वी (SERC) प्रवर्गातून अदा केलेली रक्कम वगळता उर्वरित रक्कम) परिक्षेपूर्वी अदा करणे आवश्यक राहिल. सदर उमेदवारांनी दिनांक १ सप्टेंबर, २०२१ ते १४ सप्टेंबर, २०२१ या कालावधीत बरिलप्रमाणे नमुद संकेतस्थळावरुन शुल्क अदा करण्याचे उपला पर्याय वापरुन शुल्क अदा करणे बंधनकारक राहिल.
५. पाळे मार्च २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाईन परिक्षेकरिता उमेदवारांना १ किंवा एकापेक्षा जास्त गिल्ता
परिषदांसाठी अर्ज करण्याची मुभा होती. तथापि, आता शासनाचे महा परिक्षा पोर्टल रह झाल्याने सदरची आरोग्य
विभागाशी संबंधीत पदभरती ही OMR Vender मार्फत omins पद्धतीने राबविण्यात येणार असल्याने
उपरोक्त ५ संवर्गातील प्रत्येक संवर्माची परिक्षा राज्यात सर्व जिल्ला परिषदांमध्ये एकाच दिवशी आयोजित

 

करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेमधून परिक्षा देता येईल, यासाठी ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये रिका पदांकरिता अर्ज सादर केले आहेत, अशा उमेदवारांनी
परिक्षेकरिता एकाच जिल्ला परिषदेचा विकल्प परित्नाप्रमाणे नमुद संकेतस्थळावर दिनांक १ सप्टेंबर, २०२१ ते १४ सप्टेंबर, २०२१ या कालावधीपर्यंत नोंदविणे आवश्यक राहिल. दिव्यांगसाठी उपलब्ध होणा-या नवीन प्रवर्गाकरिता तसेच सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे
आरक्षण रदद झाल्याने खुल्या प्रवर्गातील वाह होणा-या समांतर आरक्षणाच्या प्रवर्गासाठी जाहिरात देताना उमेदवारांसाठी निश्चित करावयाचे निकष (शुल्क, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व इतर) सन-२०१९ मध्ये दिलेल्या जाहिरातीप्रमाणे राहील. तसेच एका उमेदवाराला एकाच जिल्हा परिषदेसाठी अर्ज करता येईल.

६. नव्याने समाविष्ट झालेल्या दिव्यांगांच्या प्रवर्गातील उमेदवाराने जर या पूर्ण माहे मार्च, २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार खुल्या अथवा इतर प्रवर्गातून अन केला असल्यामा सदर उमेदवारास दिव्यांग
आरक्षणाचा विकल्प देणे आवश्यक असेल. तसेच यापूर्वी अर्ज सादर केलेल्या दिव्यांग उमेदवारांनी दिव्यांगांच्या पद निहाय आरक्षणात बदल होत असल्याने दिव्यांगांकरिता नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार विकाल्प देणे आवश्यक आहे.
७. यापूर्वी उमेदवारांकडून लेखा परिक्षेस प्रत्यक्ष कोणत्या परिक्षा केंद्रामधून परिक्षा देणार आहे, त्या परिक्षा केंद्राथावत प्राथम्यक्रम घेण्यात आले होते. सदर प्राधान्यक्रमानुसार उमेदवारास संबंधीत जिल्लातून परिक्षेस
बसण्याबाबत प्रवेशपत्र पाठविण्यात येईल.
८. माहे मार्य, २०१९ च्या जाहिरातीनुसार ऑनलाईन परिक्षेकरिता एका पदाकरिता एकापेक्षा जास्त जिल्ला परिषदांकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांनी सर्व ठिकाणी परिक्षा शुल्या भरलेले आहे. तथापि, उमेदवारांना एकाच ठिकाणी परिक्षा देता येणार असल्याने संबंधीत उमेदवारांनी भरलेले अधिकचे परिक्षा शुल्क प्राप्त कान घेण्यासाठी वरिलप्रमाणे नमुद संकेतस्थळावर आवश्यक बैंक तपशिल ममुद करणे आवश्यक आहे.
१. विकल्प नोंदविताना काही अडचणी उद्भविल्यास उमेदवारांनी ०७२१२००६३०५ या भ्रमणध्वनीर संपर्क साधावा. वरिलप्रमाणे भरतीप्रक्रियेमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्याचे अधिकार शासन स्तरावर राखुन ठेवण्यात येत आहेत. मामा
C4/सर जिला निवड समिती तथा
जिला निवड समिती तथा
जिला आरोग्य अधिकारी
प्रमुख कार्यकारी अधिकारी (सा.प्र.)
साहजिला परिषद निवाग
रामगड जिला परिषद निभाग
Thanayan
सबन्द
जिला निवड समिती, गया
मकाकाली अधिकारी
सपना जिला परिषद, अलिबाग
जिभा निवड समिती
तथा
जिलाधिकारी रापणा

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>