अर्ज करणे साठी
https://drive.google.com/file/d/1ePUT…
Official Website
https://nashik.gov.in/
अंगणवाडी मदतनीस रिक्त पदे भरती जाहिरात २०२३
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जि.ना
कार्यालयातील अंगणवाडी मदतनिस रिक्त पदे भरती करण्यासाठी अनुक्रमे नगरपालिका / नगरपरिषद /
नगरपंचायत असलेल्या चांदवड, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, पेठ, येवला, निफाड, सिन्नर या शहरातील अंगणवाडी
केंद्रातील मदतनिसाचे रिक्त पदांवर एकत्रित मानधनी तत्त्वावर निवडीसाठी सरळ नियुक्तीने (By Nomination)
भरण्यासाठी चांदवड, देवळा, दिंडोरी, सुरगाणा, पेठ, येवला, निफाड, सिन्नर या शहरातील स्नानिक रहीवाशी
असलेल्या पात्र महिला उमेदवारांकडून खालील अटी व शर्तीनुसार विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.