पुणे येथे 12th पासवर सरकारी भरती 2023 | AFMC Pune bharti 2023 | पात्रता – 12th पास

संस्थेचे नाव – सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे AFMC Pune bharti

कॅटेगरी : केंद्र सरकारी नोकरी

वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षापर्यंत

कोण अर्ज करू शकतात संपूर्ण भारतातील उमेदवार

अनुभव : Experience Candidate इलगीबळे

नोकरी व्हाट्सअप ग्रुप जॉइन होणे साठी 

इथे  क्लीक करा 

अर्ज पद्धती – ऑफलाईन

वेतन – 20,000 प्रति महिना

अर्ज फी – फी नाही

भरती – कंत्राटी भरती

निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता – सब डीन (संशोधन पद्धती), मल्टी

डिसिप्लिनरी रिसर्च युनिट, आर्ल्ड फोर्सेस मेडिकल कॉलेज,

सोलापूर रोड, पुणे- 411 040.

नोकरी ठिकाण – पुणे

अधिकृत वेबसाईट – www.afmc.nic.in

अर्ज करणे साठी  इथे  क्लीक करून

https://drive.google.com/file/d/1_vdV

Official Website AFMC Pune bharti

https://afmc.nic.in/

 

सूचना :- ( उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात

काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>