पदाचे नाव- वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक
• पदसंख्या – 05 जागा Arogya Vibhag Bharti
• शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. मूळ जाहिरात
वाचावी.)
नोकरी व्हाट्सअप ग्रुप ला जॉइन करणे साठी 
इथे क्लीक करा
• नोकरी ठिकाण- ठाणे
• वयोमर्यादा –
• वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी 70 वर्षे
• वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक –
• इतर प्रवर्ग- 38 वर्षे
अर्ज करणे साठी
https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html
• मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे
• अर्ज पद्धती- ऑफलाईन (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक )
अर्ज पाठविण्याचा पत्ता – राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम कार्यालय, ४था माळा,
आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसैनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग
आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग Arogya Vibhag Bharti
चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)- ४००६०२
अर्ज करण्याची शेवटची तारीख
16 फेब्रुवारी 2023
• निवड प्रक्रिया – मुलाखती (वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी)
●
मुलाखतीचा पत्ता – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, ४था माळा,
आरोग्य विभाग, महापालिका भवन, सँरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग
चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प)- ४००६०२
• मुलाखतीची तारीख 17 फेब्रुवारी 2023
• अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in
Thane
https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html