डेटा एन्ट्री ऑपरेटर भरती असा करा अर्ज

बृहन्मुंबई महानगरपालिका बा.य.ल. नायरा – गीता गष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय, डॉ.ए.एल.नायर रोड, मुंबई- वा.य.ल. नायर रुग्णालय व टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयात HMIS प्रणालीसाठी 15 डेटा एन्ट्री ऑपरेटर या संवर्गाची पदे कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी जाहिरात. बा.य.ल. नायर रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील HMIS प्रणालीसाठी 15 डेटा एन्ट्री ऑपरेटर या संवर्गातील रिक्त पदे (दि.01.01.2022 ते दि.30.12.2022) या कालावधीकरीता दर 40 दिवसांनी खंडीत करुन कंत्राटी तत्वावर भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

रिक्त पदे पदाचे नाव/वर्ग डेटा एन्ट्री ऑपरेटर
15

1) डेटा एन्ट्री ऑपरेटर या पदाकरीता
शैक्षणिक अर्हता –

(अ) उमेदवार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची शालांत परीक्षा व तत्सम परीक्षा किमान 50 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.
(ब) संगणकाचे ज्ञान – इंग्रजी व मराठी टंकलेखनाची प्रत्येकी किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग आवश्यक MSCIT – प्राधान्य (क) HMIS प्रणालीच्या कामकाजाचा अनुभव असल्यास त्यांना प्राधान्य दिले जाईल.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय 18 वर्षापेक्षा कमी व 33 वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. वेतनश्रेणी – निश्चित वेतन दरमहा रु.15,000/- निश्चित (कोणताही भत्ता अनुज्ञेय नाही.)

निवडीचे निकष – प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी करुन निवड यादी प्रसारीत करण्यात येईल व निवड यादीतील उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येईल. तसेच मुलाखतीमध्ये उत्तीर्ण झालेल्या
उमेदवारांचीच निवड करण्यात येईल.

उमेदवाराचीच निवड करण्यात येइल.
सर्वसाधारण अटी:-
1) पत्रव्यवहाराचा पत्ता सुस्पष्ट व व्यवस्थित असावा.
2) उमेदवारांनी अर्जासोबत शैक्षणिक अर्हता/व्यावसायिक अर्हता/संबंधित गुणपत्रिका सांक्षांकित छायाप्रत जोडावी.
3) निवड झालेल्या उमेदवाराने रुपये 100/- च्या मुद्रांक शुल्कावर बंधपत्र नियुक्तीच्या अगोदर देणे आवश्यक आहे.
4) कंत्राटी पध्दतीने नियुक्त कर्मचा-यांना नियमित पदांकरीता असणारे कुठलेही फायदे मिळणार नाहीत. तसेच आवश्यकता नसल्यास त्यांची नियुक्ती कोणत्याही क्षणी संपुष्टात येईल.
5) पोस्टाच्या विलंबामुळे कोणतीही माहिती प्राप्त होण्यास किंवा कळविण्यास विलंब झाला तर त्याची जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर राहणार नाही
6) उमेदवारांना मुलाखतीसाठी नियोजित स्थळी रवखर्चाने उपस्थित रहावे लागेल.
7) निवड प्रक्रियेच्या कालावधीत अथवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती प्रमाणपत्रे कागदपत्रे सादर केल्याचे किंवा कोणतीही माहिती दडवून ठेवल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल. तसेच नियुक्ती झाली असल्य कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची नियुक्ती समाप्त करण्यात येईल.

अर्ज डाउनलोड करणे साठी खालील लिंक वर क्लीक करा

BMC Data Entry Operator Bharti
8) प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टप्प्यावर थांबविण्याचे अधिकार अधिष्ठाता, बा.य.ल. नायर रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालय यांना आहेत.
9) निवड झालेल्या उमेदवारांना तिनही पाळीत काम करणे बंधनकारक आहे.

ही पण बातमी वाचाZomato वर्क फ्रॉम होम जॉब्स पगार- १५हजार/ महिना | Zomato Internship | work from home For student

10) उमेदवाराने अर्ज वा.य.ल. नायर धर्मा रुग्णालय, डॉ. ए.एल.नायर रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई- 400008 यांच्या कार्यालयात दि.22.12.2021 पर्यंत अथवा तत्पूर्वी दुपार ठिक 4:00 वा. सर्व शनिवार, रविवार आणि सर्व सार्वजनिक सुट्ट्या वगळून सादर करावेत. अर्जावर अलिकडेच काढलेल्या पासपोर्ट आकाराचे छायाचित्र चिकटवावे. अर्जावर संपूर्ण माहिती न भरल्यास तसेच संबंधित प्रमाणपत्र अर्जासोबत न जोडल्यास अशा अर्जाचा निवड यादीत समावेश केला जाणार

ही पण बातमी वाचा मोबाईल वर आधार कार्ड डाउनलोड करा

4 thoughts on “डेटा एन्ट्री ऑपरेटर भरती असा करा अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>