बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती | bmc bharti 2022 | BMC Painter Recruitment 2022

बृहन्मुंबई महानगरपालिका लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शीव, मुंबई-22 अमांक – गोटिर 34100 विष

जाहिरातीचा मसुदा
लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय यांच्या आस्थापनेवरील चित्रकार ‘ संवर्गातील 02 रिक्तपदे कंत्राटी पध्दतीने (6 महिन्यासाठी ) भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. विहित नमुन्यातील अर्ज www. portal mcgm gov या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे.

सदर पदासाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांनी रु. 300/- + 5% जीएमटी रु. 15/- = एकूण रु, 315 आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी रुपये 200+5% जीएसटी असे एकूण रु. 210/- इतके शुल्क लो.टि.म.स. रुग्णालयाच्या रोखपाल विभागात दि. 27.01.2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत (शनिबार तसेच रविवार व सार्वजनिक सुट्टी वगळून ) सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत भरुन त्याची पावती अर्जासोबत जोडून अर्ज लो.टि.म.स. रुग्णालयाच्या आवक जावक विभागात सादर करावा. (दूरध्वनी क्र. 02224063017 विद्यालय आस्थापना विभाग) पदाचे नाव- चित्रकार

शैक्षणिक अर्हता-
1. उमेदवार शासनमान्य जी.डी. आर्टग नित्रकारितेनी पदविका किंवा Bachelor of Fine Arts (BFA) पदवी प्रमाणपत्र धारक अगावा.

2. उमेदवाराने शासनमान्य संस्थेमधून छायाचित्रणातील एक वर्षाचा कोर्ग पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारक असावा

3. उमेदवार मान्यताप्रास संस्थेचे फोटोशॉप, कोरल डों (ग्राफिक डिझाइन ) सॉफ्टवेअरचे प्रमाणपत्र धारक असावा व त्यास सदर कामाचा किमान 1 वर्षांचा अनुभव असावा.

4. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्च स्तर किंवा निस स्तर ) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

5. उमेदवार ‘ डीओईएसीसी ‘ सोसायटीचे ‘सीसीसी ‘ किंवा ‘ओ स्तर’ किंवा ‘ए स्तर’ किंवा ‘श्री स्तर’ किंवा ‘सी स्तर’ स्तरावील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एमएससीआयटी ‘ किंवा ‘जीईसीटी चे प्रमाणपत्रधारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्यास सूट देण्याकरीता शासनाने वेळोवेळी संगण हाताळणी वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. तथापि, नियुक्तीच्या वेळी उमेदवाराजवळ सदर प्रमाणपत्र नसल्यास त्याने / तिने शासनाने विहित केलेली ‘एमाससीआयटी ‘ ची परीक्षा नेमणुकीच्या दिनांकापासून दोन वर्षांच्या आत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अन्यथा त्याची तिची सेवा समास करण्यात येईल.

6. उमेदवारास महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

6. उमेदवाराम महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे

7. वयोमर्यादा – अगोदरच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवेमध्ये नसल्यास उमेदवाराचे वच 38 वर्षांपेक्षा जास्त नसावे. मागासवर्गीय उमेदवाराच्या बाबतीत वयोमर्यादा 43 वर्षे ( शासनाने वेळोवेळी केलेले बदल अंमलात आणण्यात येतील.)

सर्वसाधारण अटी-
1. उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र किंवा तत्सम किंवा उज्जतम परिक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय (उच्च स्तर किंवा निम स्तर ) घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराने संगणकाचे ज्ञान फिया महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाने MSCIT OR GECT चे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे.

3. उमेदवाराग महानगरपालिकेच्या खात्यामार्फत घेण्यात येणारी व्यवसाय चाचणी(Trade Test ) परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

4. उमेदवारांनी विवाहनोंदणी प्रमाणपत्र, नावात बदल झाल्याचे राजपत्र सादर करावे. तसेच ते नसल्यास विवाहित महिला उमेदवार विवाहापूर्वीच्या नावाने अर्ज करु शकतात.
5. उमेदवाराने पदविका /पदवी परीक्षा एकापेक्षा जास्त प्रयत्नांत उत्तीर्ण केली असल्यास ती परीक्षा किती प्रयत्नात उत्तीर्ण केली याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

ही पण बातमी वाचाNational Centre For Cell भरती निघाली

6. उमेदवाराला कोणत्याही न्यायालयात नैतिक अधःपतन किंवा फौजदारी स्वरूपाच्या खटल्यात शिक्षा दिली असल्यास, तसेच उमेदवाराविरुध्द पोलिस चौकशी / न्यायालयीन प्रकरण प्रलंबित असल्यास । शिक्षा झालेली असल्यास उमेदवाराने त्याबाबत माहिती देणे आवश्यक आहे.

7. निवडप्रक्रिया गुरु झाल्यानंतर किंवा नियुक्तीनंतर कोणत्याही क्षणी उमेदवाराने चुकीची माहिती । प्रमाणपत्रे / कागदपत्रे सादर केल्यास किंवा कोणत्याही माहिती दड्यून ठेवल्याचे निदर्शनाग आल्याग त्याची उमेदवारी रद्दबातल करण्यात येईल. तसेच नियुक्ती झालेली असल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता त्याची नियुक्ती समास करण्यात येईल,

8. उमेदवार नोकरी करीत असल्यास पूर्वीच्या नियुक्तीचे ना हरकत प्रमाणपत्र अर्जासोबत जोडावे.

9. प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड प्रक्रिया कोणत्याही वेळेस कोणत्याही टाण्यावर थांबविण्याचे अधिकार महानगरपालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका यांना आहेत.

10. उमेदवारांना मुलाखतीसाठी स्वस्वर्चाने उपस्थित रहावे लागेल.

11. निवड झालेल्या उमेदवारांस रुपये 100/- किंवा विधी आकाराप्रमाणे (वेतनमिळकतीनुसार) बॉन्ड

निवर झालेल्या उमेदवारांस रुपये 100/- किंवा विधी आकाराप्रमाणे (वतन मिळकतीनुसार) बॉन्ड पेपर वर विहित नमुन्यातील कंत्राट करार करणे आवश्यक असून सदरहू खर्च संबंधित उमेदवारास करावा लागेल,

12. निवड झालेल्या उमेदवाराविरुद्ध कोणताही गुन्हा नोंदविला नाही अथवा सिध्द झालेला नाही असे चारित्र्य प्रमाणपत्र संबंधित पोलीस स्टेशनकडून नेमणुकीनंतर एक महिन्याच्या आत सादर करणे आवश्यक राहील.

13 सदर कंत्राटी तत्वावरील पदधारकांची नियुक्ती कोणत्याही वेळी पूर्वसूचना न देता रद्द करण्याचे अधिकार बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्तांना आहेत.

14. सदर कंत्राटी तत्वावरील पदधारकाच्या नियुक्ती कालावधीमध्ये उमेदवाराने शिस्तभंग केल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.
15. कुठल्याही कारणास्तव निवड झालेल्या उमेदवारास पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने 30 दिवसांनी पूर्वसूचना देणे बंधनकारक आहे.

16. कवाटी चित्रकार याला दरमहा एकूण र. 18,000/- एवढे निश्चित वेतन मिळेल. या वेतनाव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारणा महागाई भत्ता, घरभाडे भत्ता इत्यादी अनुज्ञेय असणार नाही. सदर वेतनातून व्यवसाय कर वजावट करण्यात येईल.

ही पण बातमी वाचा नवीन मतदान यादी आली

17. उपरोक्त पदाची कंत्राट तत्वावर नियुक्ती 6 महिन्यांपेक्षा जास्त नाही, अशा प्रकारे करण्यात येईल. सदर कालावधीत नियमित तत्त्वावर चित्रकार संवर्गातील रिक्त पद भरण्यात आल्यास, सदर कंत्राटी कर्मचा-याची नेमणूक / गेवा गमाप्त करण्यात येईल.
18. त्याच्या सेवेच्या 6 महिन्यांच्या कालावधीमध्ये त्यांची सेवा दर 29 दिवसानंतर एक दिवस खंडीत करण्यात येईल.
19. सदर उमेदवाराला रुग्णालयीन वेळेच्या अनुषंगाने काम करावे लागेल,

20. उमेदवारास नियुक्त केलेल्या विभागातील मत्रांनुसार सामाहिक रजा अनुज्ञेय असेल, त्या व्यतिरिक्त कोणतीही रजा अनुज्ञेय नाही.
21. त्यांची नेमणूक करार पध्दतीची असल्यामुळे त्यांना कोणत्याही न्यायालयात जाता येणार नाही.
22. बृहन्मुंबई महानगरपालिका सेवा नियमावलीनुसार ही नेमणूक झाली नसल्यामुळे त्या अनुषंगाने मिळणारे निवृत्ती वेतन, भविष्य निर्वाह निधी अथवा तत्सम कोणत्याही प्रकारचे लाभ मिळण्यास ते पात्र राहणार नाहीत.
23. त्यांची नियुक्ती पोलीस ना हरकत प्रमाणपत्र नियुक्ती दिनांकापासून 15 दिवसांच्या आत मादर करण्यामापेक्ष करण्यात येईल.
24. ते दररोज नियमाने हजेरी पटावर त्यांच्या कर्तव्याच्या वेळेनुसार स्वाक्षरी करतील अन्यथा त्यांना गैरहजर धरण्यात येईल. त्यांची विना परवानगी गैरहजरी बिना वेतनी गैरहजेरी करण्यात येईल.

विशेष सूचना-
अ) गापूर्वी संबंधित कार्यालयात व अन्य ठिकाणी मादर केलेले प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार
नाहीत. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेने कोणत्याही व्यक्तीला व इतर दुस-या संस्थेला अर्ज विकणे.

www. portal mcgm gov

7 thoughts on “बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत भरती | bmc bharti 2022 | BMC Painter Recruitment 2022

  1. My number nahe dede and a great day and time is the best way is y uiuy aur karna hai to yah hai aur is tume ka I love my blog ka yah koch aur karna hoga ki vah apane aap

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>