Central Railway Mumbai Bharti
पदाचे नाव कनिष्ठ तांत्रिक सहयोगी
• पदसंख्या 50 जागा
• शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात
वाचावी.)
• अर्ज शुल्क –
• SC/ST/OBC महिला/अल्पसंख्याक/EWS संबंधित उमेदवारांसाठी रु.250/-
• इतर उमेदवारांसाठी रु.500/-
• वयोमर्यादा –
• UR उमेदवार 18 ते 33 वर्षे
18 ते 36 वर्षे
• OBC उमेदवार
• SC/ST उमेदवार 18 ते 38 वर्षे
भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
• कृपया या अधिसूचनेतील सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा आणि
अर्ज भरण्यापूर्वी तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात याची खात्री करा. Central Railway Mumbai Bharti
• जर उमेदवाराकडे वैध वैयक्तिक ई-मेल
आयडी नसेल तर
त्याने/तिने अर्ज
करण्यापूर्वी त्याचा/तिचा ई-मेल आयडी तयार केला पाहिजे आणि तो ई-मेल आयडी
भरती प्रक्रिया संपेपर्यंत कायम ठेवला पाहिजे.
• अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
• अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2023 आहे.
• अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
मुंबई मध्य रेल्वेत 50 जागांची भरती 2023 |
Central Railway has released a notification for the
recruitment in Mumbai. Eligible and Interested
applicants need to Online apply before the last date.
The last date for submission of application form is 30
January 2023.
Provides detailed information on educational
qualifications, selection process, age condition and
how to apply for the recruitment And the recruitmenat
advertisement should be read carefully before
applying. Click on the link below the PDF to advertise
this recruitment. You will get complete information
सूचना :- ( उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात
काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.)
https://drive.google.com/file/d/1LB2i…
Official Website
http://orindianrailwave nou in finde