जिल्हा न्यायालय मध्ये सरळसेवा भरती | District Cour Bharti 2022 | District Court Akola Recruitment

न्यायालयाचे नाव – जिल्हा न्यायालय अकोला
पदाचे नाव – पुस्तक बांधणीकार
कॅटेगरी- केंद्र सरकारी नोकरी
वयोमर्यादा- – 18 ते 38 वर्ष व (SC/ST: 05 वर्षे सूट)
कोण अर्ज करू शकतात – महाराष्ट्रातील उमेदवार | फ्रेशर/
अनुभवी उमेदवार
अर्ज पद्धती – ऑफलाईन
वेतन – 18,000 ते 56,900
अर्ज फी – फी नाही
नोकरी : पर्मनंट नोकरी

ही पण बातमी वाचा Accenture पुणे मुंबई मध्ये पर्मनंट नोकरीची संधी | Accenture job vacancy | accenture Off Campus

निवड प्रक्रिया – पुस्तक बांधणी कामाची मूल्यमापन व तोंडीमुलाखत द्वारे

ही पण बातमी वाचा ipl मॅच मोबाईल वर पहा

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 25 एप्रिल 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा व सत्र न्यायालय
अकोला , रामदासपेठ, अकोला,महाराष्ट्र – 444001
नोकरी ठिकाण- अकोला
अधिकृत वेबसाईट – www.districts.ecourts.gov.in

सूचना :- ( उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.)

Notification
https://drive.google.com/file/d/1Cl8C…

Official Website
https://districts.ecourts.gov.in/indi.

51 thoughts on “जिल्हा न्यायालय मध्ये सरळसेवा भरती | District Cour Bharti 2022 | District Court Akola Recruitment

  1. We specialize in SEO for helping medium to large businesses in Maryland City USA and convert high-quality, high-intent traffic into important business leads.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>