भारतीय रेल्वे मध्ये 2972 पदांची भरती | Eastern Railway Recruitment 2022 | Apprentice Recruitment

विभागाचे नाव – भारतीय रेल्वे (Eastern Railw.
पदाचे नाव – खाली दिली आहे
जागा – 2,972
कॅटेगरी- केंद्र सरकारी नोकरी
वयोमर्यादा – 15 ते 24 वर्षापर्यंत
कोण अर्ज करू शकतात – संपूर्ण भारतातील उमेदवार |
फ्रेशर उमेदवार
अर्ज पद्धती – ऑनलाईन

ही पण बातमी वाचा Axis Bank मुंबई, नाशिक मध्ये नोकरीची संधी | Axis Bank Recruitment 2022 | Axis bank Job Vacancy

वेतन- नियमानुसार
अर्ज फी – 100/-
भरती – अप्रैटिस भरती
निवड प्रक्रिया – शैक्षणिक गुणवत्ते नुसार
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 10 मे 2022
नोकरी ठिकाण – ऑल इंडिया
अधिकृत वेबसाईट – er.indianrailways.gov.in

सूचना :- ( उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.)

Apply Online
Available Soon
https://apprentice.rrcrecruit.co.in/r…

Notification
https://drive.google.com/file/d/139uo…

Official website
https://139.99.53.236:8443/rrcer/noti…

7 thoughts on “भारतीय रेल्वे मध्ये 2972 पदांची भरती | Eastern Railway Recruitment 2022 | Apprentice Recruitment

Leave a Reply

Your email address will not be published.