EPFO Recruitment 2023
विभागाचे नाव – Employees Provident Fund नोकरी
कॅटेगरी : केंद्र सरकारी नोकरी
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षापर्यंत
कोण अर्ज करू शकतात – ऑल इंडिया उमेदवार
अनुभव : फ्रेशर असलेले उमेदवार पात्र
Gender Eligibility : Male & Female
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करणे साठी
वेतन- 25,500 ते 92,3000
अर्ज फी – Gen/ OBC/EWS – 700/-, SC/ST/PwD/
Female – Nil
भरती – पर्मनंट भरती
निवड प्रक्रिया – Written Exam 7 Skill Test (Steno /
Typing)
अर्ज सुरु होण्याची तारीख – 27 मार्च 2023
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 26 एप्रिल 2023