महाराष्ट्र क्रीडा विभाग मध्ये भरती 2022 | Maharashtra Sports Department Bharti | Krida Vibhag Bharti

विभागाचे नाव – महाराष्ट्र क्रीडा विभाग
महा नोकरी
पदाचे नाव – सहाय्यक प्रशिक्षक, सहाय्यक प्रशिक्षक
सह तंत्रज्ञ, स्पोर्ट्स मेडिसीन डॉक्टर, पोषणतज्ञ,
फिजिओथेरपिस्ट ग्रेड II/ ग्रेड ।, यंग प्रोफेशनल, मासूर,
नर्सिंग असिस्टंट, ग्राउंड मॅन.
जागा-16 जागा
कॅटेगरी – महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी
वयोमर्यादा – 45 वर्षापर्यंत

ही पण बातमी वाचा सरकारी विभागा मध्ये कायमस्वरूपी नोकरी | Government Permanent Job | BSF Recruitment 2022


कोण अर्ज करू शकतात – महाराष्ट्रातील उमेदवामहाक्षरी
अनुभवी उमेदवार
अर्ज पद्धती – ऑफलाईन
वेतन- 15,000 ते 75,000

ही पण बातमी वाचा आधार कार्ड डाउनलोड करा मोबाइल मध्ये

अर्ज फी – No Fees
भरती-कंत्राटी भरती
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 24 मे 2022
गटान गनरोता

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, क्रीडा व युवक
शिवछत्रपती क्रीडा संकुल, महाळुगे-बालेवाडी, पुणे –
411045.
नोकरी ठिकाण – पुणे
अधिकृत वेबसाईट –
www.sports.maharashtra.gov.in

सूचना :- ( उमेदवाराने अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी ही विनंती.) Notification https://drive.google.com/file/d/19gTV… Official Website https://sports.maharashtra.gov.in/spo.

 

7 thoughts on “महाराष्ट्र क्रीडा विभाग मध्ये भरती 2022 | Maharashtra Sports Department Bharti | Krida Vibhag Bharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>