जाहिरात मसुदा – महापालिका संकेतस्थळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका 2022
विषय – दरमहा एकत्रित मानधनावर तात्पुरत्या ( हंगामी ) स्वरूपात
६ महिने कालावधीकरिता पद भरणेबाबत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय विभागात दरमाह एकत्रित मानधनाबर वाली नमूद केलेल्या पदांसाठी (हंगामी) तात्पुरत्या स्वरुपात ६ महिने कालावधीकरिता थेट मुलाखत (Walk in
Interview) पध्दतीने नेमणूव करावयाची आहे.मदर पदांचे पदनाम, पदसंज्या, शैक्षणिक अर्हता, अनुभव, मानधन आणि अटी खालील प्रमाणे :
१. पदनाम :- पशुवैद्यक (पदसंख्या-१)
शैक्षणिक अर्हता,अनुभव एकत्रित मानधन-र.रु.४५,०००/-
१) पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी (BVSc & AH) उत्तीर्ण आवश्यक.
ही पण बातमी वाचा शिक्षक भरती 2021-22 Teacher bharti
२) प्राणी संग्रहालयाचा अनुभव असल्यास प्राधान्य.
२.पदनाम :- पशुवैद्यकीय अधिकारी
(पदसंख्या – १) शैक्षणिक अर्हता,अनुभव
एकत्रित मानधन-र.रु.४५,०००/-
१) पशुवैद्यक शास्त्रामधील गदबी (BVSc & AH) उत्तीर्ण आवश्यक.
२) श्वान संतती नियमन कार्यक्रम अंतर्गत २ वर्ष कामकाजाचा अनुभव आवश्यक, ३. पदनाम – क्यूरेटर
(पदसंख्या -१)
Qualifications:
एकत्रित मानधन-र.रु.४५,०००/-
1. Bachelor Degree in Veterinary Science Or Masters degree /P.H.D in zoology/wildlife
sciences.
ही पण बातमी वाचा पंचायत समिती योजना
2. Able to speak, English, hindi & regional language in which zoo situated.
3. Captive animal management experience or qualification (certificate, diploma degree
level)
4. Thorough understanding of wild animals health care;
5. Experience and/or knowledge in design and construction of facilities for captive wild animals with emphasis on structural integrity and safety aspects to workers and wild animals
6. Project management skill and or experience.
7. Personnel supervisor experience.
8. Proficiency in Microsoft office processing (including excel ,work, power point program)
9. Experian’s in public specking/presentation.
10. Ability to write field reports, operational manuals and review scientific grant proposal writing and/or fundraising experience.
11. Experience of working in any zoo.
३.पदनाम :- पशुशल्यचिकीत्सक (सर्जन)
शैक्षणिक अर्हता व अनुभव :- (पदसंख्या -१)
एकत्रित मानधन-र.रु.५०,०००/-
१) पशुवैद्यक शास्त्रामधील पदवी (BVSc & AH) उत्तीर्ण आवश्यक .
२) पशुवैद्यक शाखामधील पशुशल्य विशारद या विषयामध्ये पदव्युत्तर (MVSC in Veterinary Surgery) आवश्यक.
३) संबधीत विषयातील १ वर्ष कामकाजाचा अनुभव.
अटी आणि शर्ती
१.मानधनावरील नेमणुका पूर्णपणे तात्पुरत्या हंगामी स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे अर्जदारारा कोणत्याही कायम पदी नेमणुकीचा हक्क राहणार नाही.
२) ज्या दिवशी म. न. पा. स सदर पदाची आवश्यकता नसेल त्यावेळी कोणत्याही नोटीशीशिवाय मानधनावरील सेवा संपुष्टात आणण्यात येईल.
३) मुलाखतीस येण्याकरिता उमेदवारास कोणत्याही प्रकारच्या प्रवासभत्ता दिला जाणार नाही
४) उपरोक्त पदासाठी विहित केल्यानुसार तसेच शैक्षणिक अर्हता व कामाच्या अनुभवानुसार मानधन अदा
करण्यात येईल.
५) सर्व उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहताना शैक्षणिक अर्हता, जातीचे प्रमाणपात्र व अनुभवांबाबतच्या आवश्यक त्या प्रती व साक्षांवित केलेल्या प्रती उदा. गुणपत्रिका (मार्कशीट),
सर्टिफिकेट, फोटो इ. सादर करणे बंधनकारक आहे.
६) निवड केलेल्या उमेदवारांना मनपाने ठरवून दिलेल्या अटी शर्तीनुसार कामकाज करणे बंधनकारक राहील. त्याप्रमाणे काम करणेस नकार दिलेस नेमणूक रद्द करणेत येईल.
७) सदर पदांची महाराष्ट्र आरक्षण कायदा २००४ नुमार मागासवर्गीयांचे आरक्षण लागू राहील.आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध न झालेग सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांची नेमणूक करणेत बेईल.
८) उमेदवारांना प्राणिसंग्रलायाच्या वेळा पाळणे बंधनकारक राहील. त्यामध्ये कोणतीही सवलतनाही.
९) उमेदवारांची नेमणूक झाल्यानंतर बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी नोंदविणे बंधन कारक राहील व हजेरी मरटर वर रोजचे रोज स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. त्याशिवाय पगार अदा केला जाणार नाही.
१०) निवड समितीचा निर्णय अंतिम राहील. सदर नेमणूक प्रक्रिया रद्द / फेरप्रक्रिया करणेचे अधिकार मा. आयुक्त सो. यांनी राखून ठेवले आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी Walk in Interview करिता सोमवार दिनांक १७/०१/२०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता मा.आयुक्त कक्ष ४ था मजला,पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे-१८vयेथे उपस्थित रहावे.यासाठी समक्ष पत्रव्यवहार केला जाणार नाही.तसेच आलेल्या उमेदवारांचे रजिस्ट्रेशन मुलाखतीच्या दिवशी सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत केले जाईल. वेळेनंतर आलेल्या उमेदवाराच विचार केला जाणार नाही.
सही/-
आयुक्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकाvपिंपरी-१८
Shobhraj complex Juni more Colony Kolhapur
Please sir
Naukari milnayababat
घोडेगाव बस स्थानकाच्या पाठीमागे