महाराष्ट्र सरकार जॉब्स MPSC Rajyaseva 2022 Bharti

सर्वसाधारण सूचना / माहिती
पदभरतीकरीता जाहिरात:-
शासनाकडून संबंधित पद संवर्गासाठी प्राप्त होणा या मागणोगशच्या आधारे महाराष्ट्र लोकसेश आयोगाकडून आयोगाच्या https:/mpsc.gov.in या संकेतस्थळावर तसेच राज्यातील विविध प्रमुख वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केनी जाने, सदर जाहिरातीमध्ये
संवर्ग:पदांचा तपशीन, ‘भरावयाची एकूण पदसंख्या, शासनाच्या मागणीनुसार शिवध प्रवाकरीता आरक्षन पदे, वोमयादा, अहेना,
परीक्षेचा दिनांक, इत्यादी तपशील दिलेला असतो.

कोणत्याही वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलो जाहिरात तसेच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी जाहिरात यामध्ये तफावत विसंगतो आजळून आल्यास आयोगाव्या संकेतस्थळावरोल्न जाहिरान अधिकृत समजण्यात येते.
संबंधित संवर्ग:पदाच्या परीक्षेच्या जाहिरात अधिसूचनेमध्ये दिलेल्या सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करुनच अर्ज सादर कराश. अर्जामध्ये दिलेल्या माहितीच्या आधारेच पात्रता अजमानो जाईल व त्याच्या आधारे निवड प्रक्रिया पूर्ण होईल,

अर्ज सादर करण्याची टप्पेनिहाय सविस्तर प्रक्रिया आयोगाच्या https://npsconline.gov.in या ऑनलाईन अर्जनणालीच्या
संकेतस्थळावर उमेदशरांना सुलभतेसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

अर्ज प्रक्रियेसंबंधी सूचना:-
आयोगामार्फत आयोजित सर्व परीक्षा भरतींकरीता पत्र उमेदवाराला आयोगाकडून प्रसिध्द करण्यात आलेल्या जाहिरातोस अनुसरुन आयोगाच्या hiaslimpsconline.inv.in ऑनलाईन अर्जप्रणालीच्या संकेतस्थळावर केवल ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:-
(२) नोंदणी/नवीन खाते निर्माण करणे
(२) प्रोफाईल निर्मिती प्रोफाईल अद्ययावत करणे
(३) अर्ज सादरीकरण
(४) परीक्षा शुल्क भरणा
१५) परीक्षा जिल्लाकेंद्र निवड (लागू असल्यास)
१.बनोंदणी/ नवीन खाते निर्माण करणे:-
१ प्रोफाईल निर्मितीसाठी उमेदवाराने आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीमध्ये सर्वप्रथम नोंदणी करणे आवश्यक आहे.
१ नोंदणी करताना उमेदवाराने स्वत:चाच वेध ईमेल आवडी, वे मांबाईल क्रमक, जन्मदिनांक इत्यादी तपशील अचूकपणे
नोंदविणे आवश्यक आहे.

नोंदणीकरोत वापरण्यात आलेल्या तपशीलामध्ये नंतर बदल करण्याची उमेदवारास मुभा राहणार नाही,
आयोगाच्या संकेतस्थळावर यापूर्वी नदणी प्रोफाईल निर्मिती केलेल्या व्यक्तीस पुन्हा नोदणी अथवा प्रोफाईल निर्मिती करण्याची
आवश्यकता नाही. आयोगाकडून परवानगी देण्यात आलेल्या बाबीकरीता प्रोफाईलमधील तपशील अद्ययावत करता यईल.
१.२.४ प्रोफाईल निर्मिती / प्रोफाईल अद्ययावत करणे:-
१.२.४.१ नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराने स्वत:च्या लॉगिन आयडी व पासवर्डद्वारे प्रवेश करुन प्रोफाईल निर्मिती या पर्यायावर
क्लिक करावे. बेक्तिक माहिती, संपर्क तपशील. इतर माहिती, शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी संदर्भातील तपशीलाची अचूक
नोंद करून ती जतन करावी.

वैयक्तिक माहिती:-
(एक) आधारविषयक तपशील:-
१) उमेदवार ने स्वत:चा आधार विषयक तपशील जसाच्या तसा विहित पद्धतीने नमूद करणे आवश्यक आहे.
आधारांवषयक तपशील व उमेदवाराने नमूद केलेल्ने नाव नामध्ये तफावत असल्यास आधार पडताळणी पूर्ण होऊ
शकणार नाही.
(२) उमेदवार आधार विषयक तपशील आयोगास सादर करू इच्छित नसल्यास उमेदवारास त्याच्या प्रोफाईलच्या अनुशंगाने पांचो अवस्थेने ओळख पडताळणोकरीता आवश्यक मूळ कागदपत्रांसह आयोगाच्या संबंधित आंधका-यांच्या पूर्वपरशनगीने पूर्वानश्चित दिनांकास आयोगाच्या मुख्य कार्यालयात व्यक्तीश: उपस्थित रहावे लागेल.

(दोन) वैयािक तमशीन:-
(२) उमेदवाराने प्रोफाईनमध्ये माहिती तपशील नमुद करताना संबंधित सर्व सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे.
(२) उमेदवाराने आडनाव, स्वत:चे नाव, मधाने नाव इत्यादी तपशान स्वतंत्र दर्शवावा.
(३) स्वत:च्या संपूर्ण नावासंद भांतोल एकत्रीत तपशील एसएससी अथवा तत्सम समान दांच्या अर्हता प्रमाणपत्राप्रमाणे नमूद करावा. उमेदवाराने अशाप्रकारची अर्हता धारण केलेली नसल्यास एचएससी अथव पदचो प्रमाणपत्राप्रमाणे नावाचा तपशील नमूद करावा.

(४) बरोलप्रमाणे इंग्रजीमधोल नान्न नमूद केल्यानंतर उमेदवाराचे देवनागरीमधील नाव संबंधित रकान्यात आपोआप दिसेल, तथापि. अशाप्रकारे देवनागरीमध्ये दिसणा-या नावामध्ये तफावत असण्याची शक्यता आहे. यास्तच. उमेदवारानं देवनागरीमध्ये योग्य अक्षरांचा पर्याय निवडावा.

13 thoughts on “महाराष्ट्र सरकार जॉब्स MPSC Rajyaseva 2022 Bharti

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>