महाराष्ट्र एस.टी महामंडळ भरती | MSRTC Recruitment 2022 | ST Mahamandal भरती 2022

अर्ज विचारात घेतला जाणार नाही.
१०) शिकाऊ उमेदवारांची
मुलाखत प्रक्रीया रद्द केली असल्याने कार्यशाळा शिकाऊ उमेदवारांची निवड ही त्यांनी
मिळाविलेल्या आय. टी. आय. / अभीयांत्रीकी पदवी/पदविकाधारक उत्तीर्ण होऊन मिळालेल्या एकुण प्राप्त गुणांच्या
टक्केवारीवर होईल.
●V 484.4 4G alll
LTE2
११) उमेदवार अनुत्तीर्ण झाला व त्याच्या शैक्षणीक सत्रात खंड पडला तरउत्तीर्ण केलेल्या प्रयत्नांचा विचार करुन)
आय. टी. आय. / अमीयांत्रीकी पदवी/पदविकाधारक उत्तीर्ण झालेल्या एकुण प्राप्त गुणांवरील टक्केवारी न धरता
टक्के गृहीत धरण्यात येतील.
(१२) शिकाऊ उमेदवारीसाठी निवड झालेल्या उमेदवाराचे प्रशिक्षण सुरु होण्यापूर्वी त्यांचे रा.प. महामंडळाशी करार
(Online Contract) केल्यानंतरच वैद्यकीय तपासणी करण्यात येईल व त्यात पात्र ठरणा-या उमेदवारांनाच शिकाऊ
उमेदवारी करता येईल. जर रा.प. महामंडळाशी करार (Online Contract) झाला नाही, तर शिकाऊ उमेदवारी करता
येणार नाही.
१३) उमेदवाराची शिकाऊ उमेदवार म्हणून निवड केल्यानंतर उमेदवारांनी शिकाऊ उमेदवारी शैक्षणीक काळ संपण्यापुर्वि
शिकाऊ उमेदवारास शिकाऊ उमेदवारी सोडून गेल्यास अथवा गैरहजर राहिल्यास उमेदवारास पाठ्यवेतनाची रक्कम
किंवा अप्रेंटीस अॅडव्हायझर ठरवतील, ती रक्कम नुकसान भरपाई म्हणून भरावी लागेल न भरल्यास अप्रेंटीसशीप
कायद्यानुसार त्यांचे विरुध्द कारवाई करण्यात येईल.
शिकाऊ उमेदवार म्हणुन
१४) उमेदवारांची
निवड झाल्यास सदरची नेमणुक उमेदवारांच्या प्रशिक्षण कालावधी पूर्ण
केल्यानंतर त्यांना राज्य परिवहन महामंडळात सहाय्यक पदामध्ये अथवा अन्य कोणत्याही पदात तात्पुरत्या अथवा
कायमस्वरूपी सेवेसाठी कुठलाही आधार घेता येणार नाही किंवा प्रशिक्षण पूर्ण केले या आधारे सेवेत सामावुन घेण्याचे
बंधन राज्य परिवहन महामंडळावर राहणार नाही, याबाबत प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. सदर शिकाऊ उमेदवार
भरतीबाबतचे सर्व हक्क रा.प. महामंडळाकडे अबाधित आहेत.
सदर जहिरीतीची एक प्रत सुचना फलकावर विध्यार्थाच्या माहिती व पुढील कार्यवाही करिता प्रसिध्द
करण्यात यावी.
सोबत विवरण पत्र
|||
सादर रचना-
१) उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती क्र. ०३. रा. प. मुंबई यांचे माहिस्तव.
२) यंत्र अभियंता (चा) / विभा. वाह. अधिकारी/विभा. भांडार अधिकारी/ वि.क.व. अधिकारी / कामगार अधिकारी/विभा,
अभि. (रथा / लेखा अधिकारी/सुरक्षा द दक्षता अधिकारी/
विमा. वाह. अधिक्षक (अप) / रा.प नागपूर
३) आगार व्यवस्थापक रा.प. घाटरोड/गणेशपेठ/इमामवाडा/वर्धमाननगर/काटोल/रामटेक/ उमरेड / सावनेर
आपणास कळविण्यात येते कि, सोबत पाठवलेली जाहिरात दोन साक्षीदारांच्या समक्ष सुचना फलकावर
लावाली असल्याबाबतचा पुरावा आपल्या दफ़्तरी ठेवावे,

विभाग नियंत्रक,
राज्य परिवहन, नागपूर.
JNGKA
निमंत्रक
राज्य परिवहन

ST Mahamandal has released a notification for the recruitment In Nagpur. Eligible and Interested applicants need to Online apply before the last date. The last date for submission of application form is 11 July 2022. Provides detailed information on educational qualifications, selection process, age condition and how to apply for the recruitment And the recruitmenat advertisement should be read carefully before applying. Click on the link below the PDF to advertise this recruitment. You will get complete information.

AB Marathi:
ST Mahamandal has released a notification for the recruitment In Nagpur. Eligible and Interested applicants need to Online apply before the last date. The last date for submission of application form is 11 July 2022. Provides detailed information on educational qualifications, selection process, age condition and how to apply for the recruitment And the recruitmenat advertisement should be read carefully before applying. Click on the link below the PDF to advertise this recruitment. You will get complete information.

Apply Online Mechanic Motor Vehicle https://www.apprenticeshipindia.gov.i… Sheet Metal Worker https://www.apprenticeshipindia.gov.i… Electrician https://www.apprenticeshipindia.gov.i… Mechanic Auto Electrical & Electronics https://www.apprenticeshipindia.gov.i… Welder https://www.apprenticeshipindia.gov.

9 thoughts on “महाराष्ट्र एस.टी महामंडळ भरती | MSRTC Recruitment 2022 | ST Mahamandal भरती 2022

  1. आसोला पो कवडा ता जिंतुर जि परभणि

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>