संस्थेचे नाव – www.nccs.res.in
पदाचे नाव – खाली दिली आहे
कॅटेगरी– केंद्र सरकारी नोकरी
वयोमर्यादा – 28 ते 35 पर्यंत (पदांनुसार)
कोण अर्ज करू शकतात – – महाराष्ट्रातील उमेदवार | फ्रेशर/
अनुभवी उमेदवार
अर्ज पद्धती – ऑनलाईन ईमेल (pmconline@nccs.res.in)
वेतन– 20,000 ते 31,000
अर्ज फी – फी नाही
भरती – कंत्राटी भरती
निवड प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
नोकरी ठिकाण – पुणे
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख : 31 जानेवारी 2022
अधिकृत वेबसाईट – www.nccs.res.in
Sunil ingle Mo,7744965943