PCMC Bharti Application महानगरपालिका भरती 2021

पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी
विषय:- महानगरपालिका भरती 2021 महापालिका आस्थापनेवरील गट ‘अ’ ते ‘क’ मधील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरणेबाबत

ही पन बातमी वाचाZomato वर्क फ्रॉम होम जॉब्स पगार- १५हजार/ महिना | Zomato Internship | work from home For student

परिपत्रक,
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2021 ( PCMC Bharti Application) महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील गट अ ते क संवर्गातील खालील नमूद केलेल्या संवर्गातील रिक्त पदे On line पध्दतीने सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी, जाहिरात क्रमांक १२६५/२०२१ प्रसिध्द करण्यात आली असून, पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. गट अ ते क मधील रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे

महानगरपालिका भरती 2021 (   PCMC Bharti Application)
महानगरपालिका भरती 2021 ( PCMC Bharti Application)

वरील पदाकरीता भरावयाच्या पदांची संख्या, आरक्षण, शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परिक्षा शुल्क, अर्जाचा नमूना, अर्ज करण्याची पध्दत, अर्ज करण्याची मुदत, समांतर आरक्षण व इतर आवश्यक अटी व शर्ती महापालिकेच्या महानगरपालिका भरती 2021 ( PCMC Bharti Application)

अर्ज करणे साठी खालील लिंक वर क्लीक करा

www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावरील भरती(Recruitment) या लिंकवर तसेच होमपेजवर आमच्या बद्दल (About) → नोकरी विषयक(Recruitment) या मेनूमध्ये दिनांक ११/१२/२०२१ पासून पाहण्यास उपलब्ध आहे. त्याचे मनपा अधिकारी/कर्मचा-यांनी काळजीपूर्वक अवलोकन करुन व त्यामध्ये नमूद असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करुन मुदतीत अर्ज करावेत.

महानगरपालिका भरती 2021 (   PCMC Bharti Application)
महानगरपालिका भरती 2021 ( PCMC Bharti Application)

 

ही पण बातमी वाचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करा

ही पण बातमी वाचा तुमच्या नाव वर किती जमिन आहे पहा

22 thoughts on “PCMC Bharti Application महानगरपालिका भरती 2021

  1. Taluka-sangamne
    Jilla-Ahmednagar
    Sangamner mahanagarpalika
    Pin code-422605
    Phone number-7277792222 ,9921835104

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>