बँकेचे नाव – पंजाब नॅशनल बँक
पदाचे नाव – शिपाई, सफाई कामगार
जागा-60
कॅटेगरी– बँक नोकरी
वयोमर्यादा – ०१ जानेवारी २०२२ रोजी १८ ते २४ वर्षे [SC/ST ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
कोण अर्ज करू शकतात – पुणे जिल्ह्यातील रहिवासी असेलेले उमेदवार | फ्रेशर उमेदवार
अर्ज पद्धती – ऑफलाईन https://www.pnbindia.in/
वेतन – 14,500 + दैनंदिन भत्ता + घरभाडे भत्ता + वमहा
ही पण बातमी वाचा Hawkins मध्ये फ्रेशरांसाठी पर्मनंट नोकरीची संधी | Hawkins Recruitment 2022 | private job
अर्ज फी – फी नाही
नोकरी : पर्मनंट नोकरी
निवड पद्धत – शैक्षणिक गुणवत्ते नुसार
अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य प्रबंधक, मानव संसाधन विकास विभाग, पंजाब नॅशनल बँक, मंडळ कार्यालय ९, मोलेदिना रोड, आरोरा टॉवर्स, कॅम्प, पुणे – ४११००१.
नोकरी ठिकाण – पणे (महाराष्ट)
ही पण बातमी वाचा आधार कार्ड ला मोबाईल नंबर असा लिंक करा