स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
जाहिरात क स्वारातीमविना / शिक्षकेतर पदभरती / करारपध्दत १/२.२२, दि.१२/०१/२०२२
पद भरती जाहिरात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे १) Chief Executive officer १
पद, २) Training and Placement Officer-१ पद, ३) Technical Manager-१ पद,
४) Veterinarian-१ पद, ५) Technical officer १ पद, ६) स्टेडीयम मॅनेजर-१ पद, ७) डाटा
ऑपरेटर-४ पदे, ८) वाहन चालक-बससाठी–१ पद (हिंगोली), ९) वाहन बालक-ट्रेन्टरसाठी–१ पद,
१०) प्रोडक्शन असिस्टंट १ पद, ११) एडिटर-१ पद, १२) कॅमेरामन–१ पद. १३) ग्राउंडरमॅन – १ पद,
व १४) कनिष्ठ लिपीक तथा संगणक चालक (कै. श्री. उत्तमरावजी राठोड आदिवासी विकास व संशोधन
केंद्र, किनवट जि. नांदेड करीता) ही सर्व पदे ११ महिने कालावधी करीता निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात
करारपद्धतीवर विद्यापीठ फंडातून भरावयाची आहेत.
सदरची पदे भरणे करीता ऑनलाईन पध्दतीने
आवेदनपत्र मागविण्यात येत आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी exam.srtmun.ac.in/srtmunjobs या
लिंक वर माहिती भरुन त्याची प्रिन्ट विद्यापीठात सादर करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख२९/०१/२०२२ आहे.
अर्जाचा विहित नमुना, पदाचे वेतन, शैक्षणिक अर्हता व इतर माहिती प्रस्तुत विद्यापीठाच्या www.srtmun.ac.in या संकेतस्थळावर Recruitment अंतर्गत उपलब्ध आहे. स्वा/-
दिनांक : १२/०१/२०२२
कुलसचिव
स्थळ विष्णुपूरी, नांदेड
ही बातमी पण वाचा नवोदय विद्यालय मध्ये 1915 पदांची सरळसेवा भरती | Navodaya Vidyalaya Samiti Bharti | NVS Recruitment
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपूरी, नांदेड.
वरील प्रमाणे दर्शविण्यात आलेली पदे ११ महिने कालावधीसाठी विद्यापीठ फंडातून निव्वळ तात्पुरत्या
स्वरूपात करारपद्धतीवर भरण्याकरीता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्हताधारक पात्र इन्छूक्त उमेदवारांनी exam.srtmun.ac.in/srtmunjobs या लिंक वर माहिती भरुन त्याची प्रिन्ट विद्यापीठान सादर करावी. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९/०१/ २०२२ आहे. विहित नमुन्यानील अर्ज पाकिट (Envelop) वर
पदनामाच स्पष्टपणे उल्लेख करन दिनांक ३१/०१/२०२२ रोजी सायंकाळी ०५.४० वा. पर्यत मा कुलसचिव,
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णूपूरी, नांदेड या पत्त्यावर पोष्टाद्वारे किंवा प्रत्यश्वान केंद्रिय आव कश्च येथे सादर करावेत या नंतर हन्नपोंच अथवा पोष्टाने प्राप्त होणा-या अर्जाचा विचार केला जाणार नाही,
याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर अर्ज वैध अवैध ठरलेल्या उमेदवारांची
यादी प्रस्तुत विद्यापीठाच्या www.srtmun.ac.in या संकेतस्थळावरून recruitment अंतर्गत प्रसिध्द
करण्यात येईल तसेच पुढील प्रत्येक टप्प्यावरील माहिती याच संकेतस्थळावरून प्रसिध्द करण्यांत येईल, तेन्हा
उमेदवारांनी विद्यापीठ संकेतस्थळाच्या संपर्कात रहावे.
शैक्षणिक पात्रता व अनुभव पदाचे नांव
शैक्षणिक व इतर अर्हता, अनुभव
vijayborude114@gmail.com