महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती | MSRTC Recruitment 2022 | ST Mahamandal Bharti

कर्मचाऱ्यांची कमी संख्या लक्षात घेता नागपूर महामोरी
एसटी महामंडळाकडून शिकाऊ उमेदवारांची भरती
करण्यात येत आहे. ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी
१ जुलै ते ११ जुलै दरम्यान करण्यात येणार आहे. राज्य
मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या नागपूर विभागाने
दिल्या पत्रकानुसार, सन २०२२ २३ या वर्षाकरिता
शिकाऊ उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे
7:30
विभागाचे नाव- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
पदाचे नाव –
– यांत्रिक, शीट मेटल वर्क, विजतंत्री, मेकॅनिक
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती | MSRTC
पदाचे नाव – यात्रिक, शीट मेटल वर्क, विजतंत्री, क
ऑटो इलेक्टरीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, वेल्डर, पेंट
• महा नौकरी
जागा 113 जागा
कॅटेगरी- महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी
वयोमर्यादा Not Mentioned
कोण अर्ज करू शकतात महाराष्ट्रातील उमेदवार | फ्रेशर
अर्ज पद्धती Offline / Online

ही पण बातमी वाचा मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 338 पदांची भरती | Naval Dockyard Mumbai Bharti 2022 | Apprentice bharti

वेतन – नियमानुसार
अर्ज फी फी नाही
भरती – अपरेंटीस भरती

अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 11 जुलै 2022
निवड प्रक्रिया मेरिट लिस्ट नुसार
नोकरी ठिकाण- नागपूर
अधिकृत वेबसाईट –
www.msrtc.maharashtra.gov.in
यांत्रिक – 80 जागा
शीट मेटल वर्क – 05 जागा
विजतंत्री 10 जागा
मेकॅनिक ऑटो इलेक्टरीकल अँड इलेक्ट्रॉनिक्स – 05 जागा
वेल्डर – 05 जागा
पेंटर – 05 जागा
शैक्षणिक पात्रता- 10 वि संबंधित विषयात ITI ऊत्तीर्ण
Note : Notificaion & Application Form नागपूर
विभागीय कार्यालय, गणेशपेठ बसस्थानकाजवळ या
कार्यालय मध्ये मिळेल.
वेगवेगळ्या व्यवसायाकरिता शिकाऊ उमेदवार
(प्रशिक्षणार्थी ) म्हणून एकूण ११३ पदे यात यांत्रिक
८०, शीट मेटल वर्क ५, वीजतंत्री १०, मेकॅनिक अॅटो
इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स ५, वेल्डर ५,
पेंटर ८

ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकतात,
“महा नोकरी
ऑफलाईन अर्ज हे नागपूर विभागीय कार्यालय, गणेशपेठ
बसस्थानकाजवळ या कार्यालयात सुद्धा स्वीकारले जाणार
आहे.
एसटी महामंडळ करणार
शिकाऊ उमेदवारांची भरती
नागपर. ता. २८ : कर्मचाऱ्यांची आहे. वेगवेगळ्या व्यवसायाकरिता
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती |

अर्ज करणे साठी खालील लिंक वर क्लीक करा

https://drive.google.com/file/d/1vfwb… Official Website https://msrtc.maharashtra.gov.in

Maharashtra State Road Transport Corporation has released a notification for the recruitment In Nagpur. Eligible and Interested applicants need to Online apply before the last date. The last date for submission of application form is 11 July 2022. Provides detailed information on educational qualifications, selection process, age condition and how to apply for the recruitment And the recruitmenat advertisement should be read carefully before applying. Click on the link below the PDF to advertise this recruitment. You will get complete information.

6 thoughts on “महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती | MSRTC Recruitment 2022 | ST Mahamandal Bharti

  1. माझी आई च निधन झाल आहे आणि बहिनी च लग्न झाले आहे मी आणि वडील आहे वडिलांच वय झालं आहे माझी १० वी झाली आहे घरी कमवणार कोण नाही म्हणून मी जोब मागत आहे

  2. sir mala 12 th madhe 84.33 percentage ahe sir mazya karita konti job ahe ka plz mazi gharchi parishtithi nhi ahe tr mala job chi khup garaj ahe and mi manapasun karayala tayar ahe

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

wp_footer(); ?>