सरकारी परमनंट नोकरी भरती 2024 ( 12 th pass government jobs )

12 th pass government jobs : केंद्र सरकारकडून बऱ्याचश्या जागा निघालेल्या 3712 पदांची सरकारी परमनंट नोकरी मिळणार आहे नोकरी भरती निघालेल्या अर्ज कसा करायचा कागदपत्रे काय लागणार पाहूया

विभागाचे नाव : Staff Selection Commission

12 th pass government jobs

कॅटेगिरी केंद्र सरकारची नोकरी आहे तुम्हाला पगार सुद्धा चांगला

वयाची मर्यादा किती असणार वयाची मर्यादा 18 ते 27 वर्ष एससी आणि एसटी साठी पाच वर्षे सूत्र राहणार आहेत ओबीसी साठी तीन वर्षे सुटणार आहे

नोकरीं

कोण अर्ज करू शकणार आहे ऑल महाराष्ट्र आणि इंडिया मधला उमेदवार अर्ज करू शकते

अनुभव काय लागणार अनुवाची गरज नाही प्रेशर उमेदवार अर्ज करू शकते कोणतीही गरज लागणार नाही अनुभवाची

महिला आणि पुरुष हे दोघे पण या नोकरीसाठी अर्ज करू शकतात

अर्ज पद्धत ऑनलाईन अर्ज करायचा आहे

पगार किती मिळणार पगार तुम्हाला 19900 तर 63200 पगार मिळणार

अर्ज फी किती असणार : अर्ज फी तुम्हाला लागणार आहे जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस शंभर रुपये एससी एसटी पीडब्ल्यूडी झिरो

12 th pass government jobs : नोकरीचा प्रकार पर्मनंट नोकरी आहे तुम्हाला

अर्ज करण्यासाठी लिंक https://ssc.gov.in/login

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *