महाराष्ट्रात उच्च न्यायालयात पर्मनंट नोकरी भरती ( Bombay Court Jobs Recruitment )

Bombay Court Jobs Recruitment : मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये परमन नोकरी भरती निघालेली आहे केंद्र सरकारची जॉब आहे चांगला पगार असणार आहे फक्त महाराष्ट्रातील उमेदवार अर्ज करू शकणार आहे सविस्तर माहिती पाहणार आहे कागदपत्रे सविस्तर अर्ज कसा करायचा ते सुद्धा

विभागाचे नाव Mumbai High Court

Bombay Court Jobs Recruitment

कॅटेगिरी कोणती आहे  केंद्र सरकारची नोकरी

वयाची मर्यादा किती  आहे 18 ते 38 वर्षे एसी आणि एसटी साठी पाच वर्ष सुटला जाणारा ओबीसी साठी तीन वर्ष सूट

अनुभव काय लागणार आहे  अनुभव  ची कोणती गरज लागणार नाही प्रेशर उमेदवार अर्ज करू शकणार आहे

अर्ज करणे साठी लिंक : https://bhc.gov.in/nagclerkrecruit/home.php

याच्यासाठी महिला आणि पुरुष दोघे पण अर्ज करू शकतात

अर्ज पद्धती  ऑनलाइन अर्ज करू शकता तुम्ही

पगार किती असणार  29200 ते 92300 रुपये

नोकरीचा प्रकार  रेगुलर बेसिस परमनंट जॉब आहे

निवड कशी केली जाईल  शॉर्टलिस्ट अँड टेस्ट

https://chat.whatsapp.com/C3tZDTIXFaq9PpPPo7KM0X

अर्ज भरण्याची तारीख 13 मे 2024 पासून म्हणजे आजपासून अर्ज भरणे सुरू झालेले आहेत

नोकरीचा ठिकाण  नागपूर
जागा किती असणार आहेत  56 जागा
पदाचे नाव :  लिपिक 

Bombay Court Jobs Recruitment : तुम्हाला इथे अर्जाची लिंक दिलेल्या संपूर्ण माहिती आणि कागदपत्राचा अपलोड करायचे त्यानंतर तुमचा अर्ज सबजेक्ट केला जाते आणि त्यानंतर तुमचे परीक्षा होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *