Live निकाला पहा तुमचा खासदार कोण होणार ( election results today live )

election results today live : नमस्कार आज राज्यात निकाल आणि देशात सुद्धा निकाल लागत आहे खासदार कोण होणार आपल्या जिल्ह्याचा खासदार कोण होणार ते पाहण्यासाठी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत एका लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचा जिल्ह्यातील खासदार कोण होणार हे तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता

https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

मित्रांनो यावर्षी राज्यात आणि देशात खासदारकीची निवडणूक चालू आहे कोण होणार देशाचा पंतप्रधान हे लोकांचे चाहूल लागलेली आहे पण आता तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहणारा तुमच्या जिल्ह्याचा खासदार त्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने एक वेबसाईट तयार केलेले आहेत

election results today live

election results today live : वेबसाईटवर वेबसाईटवर सविस्तर माहिती दिलेल्या किती मतांनी तुमच्या खासदार आघाडीवर किती मतांनी मागे आहे तर तुम्हाला पाहायचं असेल तर खाली लिंक दिलेल्या त्या लिंक वर क्लिक करायचा आहे तुमचा राज्य निवडायचा आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि तुम्हाला रिझल्ट डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर पाहता येईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *