इंडिया पोस्ट पेमेंट बँक महाराष्ट्रात नोकरी भरती ( ippb recruitment 2024 apply online )

ippb recruitment 2024 apply online : नमस्कार इंडिया पोस्ट पेमेंट बँकेमध्ये नोकरी भरती निघालेली आहे यासाठी काय पात्रता आहे वयोमर्यादा किती अर्ज कसा करावा लागणार आहे सविस्तर माहिती पाहणार आहे कारण पोस्टमध्ये कमी नोकऱ्या निघत असतात पण आता काही प्रमाणात जास्ती नोकरी निघालेले आहेत जे बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी हे नक्कीच आनंदाची बातमी आहे

बँकेचे संपूर्ण नाव :  इंडिया पोस्ट पेमेंट बँक

ippb recruitment 2024 apply online

कॅटेगिरी कोणती : हे केंद्र सरकारच्या अधिकृत याच्यामध्ये येते त्यामुळे हे केंद्र सरकारचा जॉब आहे म्हणजे केंद्र सरकारची नोकरी तुम्हाला या पोस्ट ऑफिस मधून मिळणार आहे

आता अर्ज कोण करणार  : अर्जासाठी पात्रता हा ऑल इंडिया चा उमेदवार म्हणजे भारतातील उमेदवार चालणार आहे

अनुभव काय लागणार आहे  : अनुभवाचे कोणतीही आवश्यकता रे प्रेशर उमेदवार अर्ज करू शकते

आणि या नोकरीसाठी महिला आणि पुरुष दोघे पण चालणार आहेत

अर्ज पद्धत कशी आहे  : अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचे आहे त्याची लिंक सुद्धा मी देणार आहे

पगार किती असणार : दहा लाख ते पंचवीस लाख रुपये वर्ष पगार तुम्हाला मिळणार आहे

अर्ज फी किती लागणार  : अर्ज पी तुम्हाला जनरल ओबीसी ईडब्लूएस 750 एससी, एसटी पीडब्ल्यूडी 150 रुपये लागणार आहे

अर्ज करण्यासाठी लिंक : https://ibpsonline.ibps.in/ippblemarc24/

नोकरीचा प्रकार कोणता आहे  : ही नोकरी कंत्राटीक जॉब असणार आहे

निवड प्रक्रिया कशी आहे :  मुलाखती द्वारे निवड प्रक्रिया होणार आहे

अर्ज करण्याची तारीख कोणती आहे  : चार मे पासून सुरुवात होणार आहे

नोकरीं

अर्ज शेवटची तारीख कोणती  : 24 मे 2024 हे शेवटची तारीख आहे

नोकरी कोणत्या ठिकाणी मिळणार  : चेन्नई नवी दिल्ली आणि मुंबई इथे नोकरी मिळणार

एकूण जागा किती आहेत  : 54 जागांसाठी हा भरती होणार आहे

ippb recruitment 2024 apply online : पदांची नाव काय आहेत  : असिस्टंट कन्सलंट कन्सलर काय सिन्नर कन्सल्टंट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *