महाराष्ट्रात नोकरी भरती वन अनुसंधान विभागांतर्गत ( IWST Recruitment 2024 )

IWST Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो वन अनुसंधान विभागांतर्गत नोकरी भरती जाहीर झालेल्या याच्यामध्ये केंद्र सरकारचा नोकरी आहे रिसर्च अँड एज्युकेशन सेंटरमध्ये तुम्हाला केंद्र सरकारकडून जॉब मिळणार आहे कारण बरेचसे जन आता बेरोजगारात त्यांना सरकारी नोकरीची गरज असते बरेचसे जर अभ्यास करत आहे तर त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे

संस्थेचे नाव : India counselling of Forestry discharge and educatio

IWST Recruitment 2024

कॅटेगिरी केंद्रात सरकारची नोकरी आहे याच्यामध्ये आपल्याला केंद्र सरकारचे जे नोकरीचे लाभ मिळणार आहेत ते या कॅटेगरीतून मिळणार आहेत

वयाची मर्यादा किती आहे वयाची मर्यादा हे 18 ते 28 एसटी एसटी साठी पाच वर्षे सूट आहे आणि ओबीसी साठी तीन वर्षे सूट आहे

पीकविमा

महिला आणि पुरुष हे दोघे सुद्धा या नोकरीचा लाभ घेऊ शकतात

अर्ज पद्धती कशी आहे तुम्ही ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता वाक अँड इंटर मध्ये हा अर्ज भरला जाणार आहे

पगार किती असणार आहे : या नोकरीमध्ये वीस हजार रुपये प्रति महिना पगार असणार आहे

अर्ज फि किती आहे : याच्यासाठी अर्ज फी कोणतीही नाही तुम्हाला अर्जंट मी एक रुपया सुद्धा लागणार नाही

मुलाखतीचा पत्ता : study of wood Science and Technology 18 Cross Bangalore 560003

अधिकृत वेबसाईट : www.icfru.gov.in

IWST Recruitment 2024 : नोकरीचे ठिकाण : बेंगलोर मध्ये नोकरी मिळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *