पंचायत समिती योजना यादी आली ( List of Panchayat Samiti Schemes )

नमस्कार मित्रांनो पंचायत समितीमध्ये नवनवीन योजना येत असतात व याच्यामध्ये आपण अर्ज सुद्धा बरसे पडतात यादीमध्ये नाव कसं बघायचं सविस्तर माहिती सांगणार आहे

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी असो किंवा सामान्य माणसांसाठी असो विविध योजना पंचायत समिती मार्फत आणि ग्रामपंचायत मार्फत लाभार्थ्यांना मिळत असतात या योजनेची स्थिती पाहण्यासाठी म्हणजे या योजनेचा लाभ कुठपर्यंत आहे? आपला अर्ज अप्रोल झाला की नाही हे कुठे पाहायचं हे सविस्तर आपण सांगणार आहे

List of Panchayat Samiti Schemes

सर्वात अगोदर तुम्हाला एक वेबसाईट दिली आहे या वेबसाईट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे

https://nregastrep.nic.in/netnrega/loginframegp.aspx?salogin=Y&state_code=18

त्यानंतर तुम्हाला जनरल रिपोर्टवर जायचं आहे तिथे क्लिक केल्यावर आपलं राज्य आणि क्लिक करावे लागणार आहे

त्यानंतर तुम्हाला तुमचं जे फायनान्शिअल इयर आहे म्हणजे ज्या वर्षाचं तुम्हाला पाहिजे ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे

त्यानंतर आपल्याला आपला डिस्टिक असो किंवा तालुका असो किंवा आपलं गाव असो तेच सिलेक्ट करायचा आहे

List of Panchayat Samiti Schemes : त्यानंतर पुढच्या बटणावर क्लिक करून लिस्ट ऑफ वर दिलेल्या यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला जिल्हा तालुका दाखवला जाईल आता तुम्हाला वर्ग जे आहे समोरील बॉक्स वर क्लिक करायचं आणि तुम्ही तुम्हाला कामाची यादी सुद्धा पाहायला मिळेल तुमच्या गावात तुमचे काम पंचायत समिती मार्फत झालेल्या कोणाला लाभ मिळाला आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *