हे करा नाही तर पीकविमा मिळणार नाही ( pikvima 2024 )

pikvima 2024 : नमस्कार शेतकरी बांधवानो या शेतकऱ्यांना आता पिक विमा मिळणार नाही कोणते शेतकऱ्यात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहणार आहे

संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांच खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ओपन शेतकऱ्यांच्या खाते ही केवायसी नसल्यामुळे शेतकऱ्यांना रक्कम खात्यामुळे पडली 71 कोटी रुपये पडून आहेत पण शेतकऱ्यांना ते मिळत नाहीयेत सततच्या पावसामुळे शेतकऱ्याचे नुकसान झालं.

pikvima 2024

होतं बीड जिल्ह्यातील एक लाख 8 हजार 814 शेतकऱ्यांना आपली ही केवायसी केली नसल्या तर एक कोटी सात लाख पैसे पडून आहेत असं सांगण्यात आला या शेतकऱ्याने तात्काळी केव्हाची करून घ्यावी असं सुद्धा सांगण्यात आलं शेतकरी कर्ज घेऊन मेहनत करते पिकाची लागवड परंतु खरीप किंवा रब्बी रंगावर अतिरिक्त जास्त पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि शेतकऱ्यांना पिक विमा काढलेला असतो पण पिक विमा मिळत नाही त्यासाठी तुम्हाला नैसर्गिक आपत्ती अनुदान पाहिजे असेल तर ई केवायसी करणे गरजेचे आहे

pikvima 2024 : म्हणून या जर ही केवायसी केली नाही तर तुम्हाला पिक विमा मिळणार नाही किंवा नैसर्गिक आपत्ती जे आहे ते नुकसान भरपाई मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला करावे लागणार आहे अर्ज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *