महाराष्ट्रात रेल्वे भागात नोकरी भरती ( Railway Jobs Recruitment )

Railway Jobs Recruitment : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात रेल्वे विभागात नोकरी भरती निघाली आहे याच्यामध्ये काय पगार असणार वयोमर्यादा किती असतात नोकरीसाठी कोणती उमेदवार पात्र असणार सविस्तर माहिती पाहणार आहोत.

विभागाचे नाव  : South East Central Railway  मध्ये नोकरी भरती निघाली आहे

Railway Jobs Recruitment

कॅटेगिरी : हा जॉब केंद्र सरकारकडून तुम्हाला मिळणार आहे

कोण अर्ज करू शकते  : महाराष्ट्रातील रहिवासी किंवा ऑल इंडिया मधला उमेदवार कोणी अर्ज करू शकते फक्त बाहेर देशातला अर्ज करू शकत नाही

अर्ज पद्धत कशी असणार  : महिला आणि पुरुष या अर्जासाठी पात्र आवश्यकता महिला असेल किंवा पुरुषाचे हे दोन्ही अर्ज करू शकतात

अर्ज पद्धती कोणती आहे  : तुम्हाला हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा वाकिंग इंटरव्यू होणार आहे

पगार किती असणार आहे  : 21 हजार 250 ते 27,500 पर्यंत पगार असणार आहे

अर्ज फी किती लागणार आहे  :  या परीक्षेसाठी नाही कोणती फी देण्याची गरज नाही जेवढे ऑफलाइन

उमेदवाराची निवड कशी होणार  : थेट मुलाखतीद्वारे निवड होणार आहे म्हणजे इंटरव्यू राहणार आहे

मुलाखतीची पत्ता कोणता असणार : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मिसळ हायवे सेकंड स्कूल नैनापुर मध्य प्रदेश

अधिकृत वेबसाईट  :

शेवटची तारीख  : 17 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकता

नोकरीचे ठिकाण कुठे आहे  : नागपूर अँड नैनापुर मध्ये

Railway Jobs Recruitment : एकूण नोकरीसाठी जागा किती निघालेल्या आहेत  : 22 जागा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *