ZP Recruitment 2023 राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी अधिनिस्तखालीलप्रमाणे नमुद करणेत आलेली रिक्त पदे 11 महिने 29 दिवस या कालावधीसाठी कंत्रमहा तीनेभरणेकरिता अर्ज मागविणेत येत आहेत
• पदाचे नाव वैद्यकीय अधिकारी (PG) आयुष, वैद्यकीय अधिकारी (MBBS), सुपर स्पेशालिस्ट, विशेषज्ञ,दंत वैद्यकीय अधिकारी, कार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्य सुविधा व्यवस्थापक,फिजिओथेरपिस्ट, टीबी पर्यवेक्षक, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, प्रोग्राम असिस्टंट, डेटा एन्ट्रीऑपरेटर, पॅरामेडिकल वर्कर, समुपदेशक, स्टाफ नर्सपदसंख्या 81 जागा• शैक्षणिक पात्रता शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

मूळ जाहिरात वाचावी.)नोकरी ठिकाण सिंधुदुर्गवयोमर्यादा -0अराखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्षे• राखीव प्रवर्गातील उमेद्धारांसाठी 43 वर्षेअर्ज शुल्क रु.150/-अर्ज पद्धती ऑफलाईनअर्ज पाठविण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रीय इमारत तळमजलाजिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग मु पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्गprecise seeking नोकरीMAHA NAUKRI• अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023• अधिकृत वेबसाईट – https://sindhudurg.nic.in/पदाचे नाववैद्यकीय अधिकारी (PG) आयुषवैद्यकीय अधिकारी (MBBS)सुपर स्पेशालिस्टविशेषज्ञदंत वैद्यकीय अधिकारीकार्यक्रम व्यवस्थापक सार्वजनिक आरोग्यसुविधा व्यवस्थापकफिजिओथेरपिस्टअटी व शर्ती खालीलप्रमाणे-महा1) आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांचे नियमित प्राप्त नोकरी /भरतीबाबतचे मार्गदर्शक सुचनांचा अवलंब करणेत येईल याची पात्र उमेदवारांनी नोंद घ्यावी.
ZP Recruitment 2023 : उपरोक्त पदे ही निव्वळ कंत्राटी असून राज्य शासनाची नियमित पदे नाहीत. शासकीय नियमित सेवेतसामावून घेणेबाबत किंवा शासनाकडे सेवा संरक्षण दावा करणेचे कोणतेही अधिकार नियुक्त उमेदवारास2)MAHA NAUKRIराहणार नाहीत.3) विहित सामाजिक प्रवर्ग वगळून आलेल्या अर्जाची नोंद घेतली जाणार नाही फक्त जाहिरातीत नमुद केलेल्यासामाजिक प्रवर्गातील उमेदवारांच्या अर्जाचा विचार केला जाईल याची उमेदवारांनी नोंद घेणेची आहे.
4) उपरोक्त पदांसाठी फक्त दिलेल्या सामाजिक प्रवर्गातील इच्छूक पात्र उमेदवारांनी दि. 09/11/2023 ते दिनांक 28/11/2023 या कालावधीतील सकाळी 10.30 ते संध्याकाळी 5.30 वाजेपर्यंत (सुटीचे दिवसवगळून) संकेतस्थळावरील जाहिरातीत नमुद केलेल्या कागदपत्रासह व संकेतस्थळावरील अर्जाचा नमुना सुचितकेलेप्रमाणे भरणेचा आहे.5) सुस्पष्ट भरलेले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजलाजिल्हा परिषद सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गनगरी मु.पो ओरोस तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथे मा. जिल्हा आरोग्यअधिकारी, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग यांचे नावे राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM, SINDHUDURG) व पदाचेनांवाचा स्पष्ट उल्लेख करुन अर्ज सादर करावेत. तसेच पोष्टाने प्राप्त होणारे अर्ज विहित कालावधीत प्राप्तहोतीलगानी रमेनाराने